आज सकाळी मा. धनंजय मुंडे साहेब यांनी त्यांच्या ट्विटर अकॉऊंट वर महा डीबीटी स्कॉलरशिप च्या अर्जाबद्दल माहिती सांगितली ती खालीलप्रमाणे
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सन 2021-22 चे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू असून नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 1/2
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 31, 2022
खालील लिंक वर जाऊन तारखेमधील बदल पाहू शकता अजून नवीन तारीख update झालेली नाही 👇
$ads={1}
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सन 2021-22 चे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू असून नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत.
0 Comments: