News
जगातील ‘हे’ देश आकाराने सर्वात लहान! जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!
जगात असे काही देश आहे ज्यांचा आकार आणि लोकसंख्या जाणून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. आज आपण अशाच काही देशांची यादी आपल्या माहितीस्तव घेऊन आलो आहोत…
माल्टा : हा भूमध्य सागरातील सात बेटांचा एक समूह आहे. ज्याचे क्षेत्रफळ 316 वर्ग किमी आहे. तर या देशाची लोकसंख्या साडेचार लाख आहे.
$ads={1}
0 Comments: